मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
#KiritSomaiya #SanjayRaut #ToiletScam #MedhaSomaiya #BJP #Sewri #ShivSena #Defamation #Maharashtra #HWNews
#KiritSomaiya #SanjayRaut #ToiletScam #MedhaSomaiya #BJP #Sewri #ShivSena #Defamation #Maharashtra #HWNews
Category
🗞
News