CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच दिले आदेश पूरग्रस्तांची व्यवस्था करा | Sakal Media
मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी हिंगोलीतील आसना नदीला आलेल्या पुराबाबत माहिती घेतली
पूरग्रस्तांची व्यवस्था करा आणि जीवितहानी होणार नाही याला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.
पूरग्रस्तांची व्यवस्था करा आणि जीवितहानी होणार नाही याला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.
Category
🗞
News