महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#EknathShinde #DevendraFadnavis #Delhi #NarendraModi #AmitShah #PressConference #PMModi #OBCReservation #JPNadda #Maharashtra #HWNews
#EknathShinde #DevendraFadnavis #Delhi #NarendraModi #AmitShah #PressConference #PMModi #OBCReservation #JPNadda #Maharashtra #HWNews
Category
🗞
News