सुप्रिया सुळे म्हणतात, बाळासाहेबांच्या उत्तराधिकाऱ्याला दुखावणं म्हणजे बाळासाहेबांना दुखावणं | Sakal
आषाढी एकादशीनिम्मित राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिपंढरपूर म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राज्यातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत हे असंवेदनशील शिंदे सरकार असल्याचं यावेळी त्यांनी म्हंटल.
#aashadhiekadashi #pune #pandharpur #supriyasule #eknathsinde #devendrafadnavis #bjp #ncp #congress
Please Like and Subscribe for More Videos.
#aashadhiekadashi #pune #pandharpur #supriyasule #eknathsinde #devendrafadnavis #bjp #ncp #congress
Please Like and Subscribe for More Videos.
Category
🗞
News