• 2 years ago
भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

#SharadPawar #EknathShinde #AjitPawar #ShivSena #SupremeCourt #NCP #AshadhiEkadashi

Category

🗞
News

Recommended