सुप्रीम कोर्ट देणार असलेला निकाल हा शिंदे सरकारबाबत नसून देशाच्या लोकशाहीबाबत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या देशात लोकशाही आहे की नाही याचा निर्णय आज होईल, असेही राऊत यांनी म्हटले.
#BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #SanjayRaut #BJP #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis
#BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #SanjayRaut #BJP #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis
Category
🗞
News