कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागपूर सह राज्यात गणपती उत्सवात सार्वजनिक गणपती मूर्ती 4 फुटांपर्यंत ठेवण्याचा आदेश राज्य सरकार तर्फे देण्यात आला होता. मात्र आता नागपूर सह राज्यात कोविड चा प्रभाव यंदा कमी असल्याने गणपती मूर्तीची 4 फुटांची अट रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
#ChandrashekharBawankule #Nagpur #Ganpati #GaneshIdol #Covid19 #Ganeshotsav #NagpurMunicipalCorporation #EknathShinde
#ChandrashekharBawankule #Nagpur #Ganpati #GaneshIdol #Covid19 #Ganeshotsav #NagpurMunicipalCorporation #EknathShinde
Category
🗞
News