• 3 years ago
देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत दिवंगत भाजप (BJP) नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आठवण करुन देत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवर सरकारला टोला लगावला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी 'दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध अन् दुधाची साय...' ही मराठी कविता देखील म्हंटली.

#SupriyaSule #LokSabha #GST #NirmalaSitharaman #MarathiKavita #BJP #NCP #SharadPawar #Inflation #HWNews

Category

🗞
News

Recommended