पुण्यातल्या या गार्डनच्या नावावरुन झालाय वाद

  • 2 years ago
पुण्यातल्या एका नगरसेवकाने एका उद्यानाला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव दिले. यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
#EknathShinde #Shivsena #pune #garden #NarendraModi #Bjp

Recommended