युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची निष्ठा यात्रा (Nishtha Yatra) दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मंगळवारी आदित्य ठाकरे हे कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी HW मराठीशी खास बातचीत केली आहे.
#AadityaThackeray #ShivSena #SanjayRaut #Yatra #UddhavThackeray #Elections #Kolhapur #SupremeCourt #EknathShinde #HWNews
#AadityaThackeray #ShivSena #SanjayRaut #Yatra #UddhavThackeray #Elections #Kolhapur #SupremeCourt #EknathShinde #HWNews
Category
🗞
News