शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची सध्या पात्राचाल घोटाळा प्रकरणी अडचण वाढली आहे. राऊत सध्या ४ ऑगस्ट पर्यंत एड कस्टडीत असणार आहे. मात्र त्या नंतर ED यांना दिलासा मिळणार कि नाही यावर प्रश्न चिन्ह कायम आहे. सध्या सामनाचे संपादक संजय राऊत एड काष्ठादित असून सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला जात आहे. संजय राऊत नेहमीच सामानाच्या अग्रलेखुन विरोधकानावर ताशेरे ओढायचे आता राऊतांच्या अटकेनंतरही सामानाच्या अग्रलेखाची धार मात्र कायम आहे.
#SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #Samana #Maharashtra #EknathShinde #HWNews
#SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #Samana #Maharashtra #EknathShinde #HWNews
Category
🗞
News