• 3 years ago
युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मंगळवारी आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी कोल्हापुरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

#SanjayPawar #UddhavThackeray #ShivSena #AadityaThackeray #SanjayRaut #Elections #Kolhapur #Yatra #HWNews

Category

🗞
News

Recommended