महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, या वादावर कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसून या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या 8 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
#SupremeCourt #ArvindSawant #VinayakRaut #ManishaKayande #NeelamGorhe #Shivsena #UddhavThackeray #HWnews
#SupremeCourt #ArvindSawant #VinayakRaut #ManishaKayande #NeelamGorhe #Shivsena #UddhavThackeray #HWnews
Category
🗞
News