BOYCOTT lal singh chaddha: लाल सिंह चढ्ढा' बॉयकॉट होण्यामागे ही आहेत कारण
अभिनेता अमीर खानचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण रिलीज होण्याआधीच हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर #boycottlaalsinghchaddha ट्रेंड होत आहे.
Category
🗞
News