• 3 years ago
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील खटल्याची सुनावणी आता सोमवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा विचार पुढे नेणा-यालाच कार्यकर्त्यांचे समर्थन नसेल असे सांगत ओठात- पोटात व कणाकणात हिंदुत्व असलेल्या नेत्याला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

#SudhirMungantiwar #SupremeCourt #ArvindSawant #VinayakRaut #ManishaKayande #NeelamGorhe #UdaySamant #ShivSena #HWNews

Category

🗞
News

Recommended