• 3 years ago
आज बऱ्याच ग्रामपंचायत निकाल हाथी आला आहे.सर्वे ग्रापामपंचायत शिंदे साहेबांच्या ताब्यात आला आहे. मोठा विजय शिंदे साहेबांचा झाला आहे. पैठण मध्ये 6 जागा शिंदे गटाच्या आल्या आहेत. 1 जागा राष्ट्रवादीची आली आहे. उद्धव ठाकरे यांची जागा नाही आली आहे. आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होतं तेव्हा मोठी गर्दी झाली टी आदित्य ठाकरे यांना बघण्यासाठी झाली होती

#EknathShinde #UddhavThackeray #GramPanchayatElection #SandipanBhumre #Solapur #ShivSena #Election2022 #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended