शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. एकीकडे संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे ईडीनं राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही आज पत्राचाळ प्रकरणी चौकशी सुरू आहे.
#ED #SanjayRaut #MohitKamboj #SunilRaut #PatraChawl #VarshaRaut #Shivsena #GoregaonWest #HWNews
#ED #SanjayRaut #MohitKamboj #SunilRaut #PatraChawl #VarshaRaut #Shivsena #GoregaonWest #HWNews
Category
🗞
News