मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे विस्तार लवकरच होईल सर्वोच्च न्यायालयाने मंत्रीमंडळ विस्तार करू नका. असं कुठंही म्हटलेल नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस ऑन मंत्रालयाचं सचिवालय झालं आहे. माहिती असताना डायलॉगबाजी केली जाते आहे.
#DevendraFadnavis #EknathShinde #CabinetExpansion #AjitPawar #MaharashtraPolitics #Delhi #2022 #HWNews
#DevendraFadnavis #EknathShinde #CabinetExpansion #AjitPawar #MaharashtraPolitics #Delhi #2022 #HWNews
Category
🗞
News