ज्यावेळी पवार साहेबांनी पक्ष बदलला, त्यावेळी कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे नव्हते तेव्हा, त्यामुळे कोणालाही कसंही बदलता यायचं. कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदे साहेब करत आहेत.
#SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #Maharashtra #BJP #ShivSena #HWNews #NCP
#SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #Maharashtra #BJP #ShivSena #HWNews #NCP
Category
🗞
News