Dahi Handi 2022 Live: खासदार राजन विचारेंच्या दहीहंडीत शिवतेज महिला पथकाची ५ थरांची सलामी

  • 2 years ago
खासदार राजन विचारेंकडून ठाण्यात दहीहंडीचं आयोजन केलं जातं शिवतेज महिला पथकानं ५ थर लावून सलामी दिली
राजन विचारेंच्या दहीहंडी कार्यक्रमात शिवतेज महिला पथकानं रचना सादर केली
#dahihandi #dahihandi2022 #maharashtra #sakalmediagroup #eknathshinde #devendrafadnavis #mumbai #live

Recommended