Pune : जोडप्यांना 'या' ठिकाणी न सोडण्यामागे 'हे' आहे कारण | Sakal Media
पुण्यातल्या पाषाण लेक या ठिकाणी जोडप्यांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी एकच सुरक्षारक्षक असून कपल्समुळे ज्येष्ठ नागरिक आणि पक्षी निरीक्षकांना त्रास होत असल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात येत आहे.
#Pune #Pashan #CoplesNotAllowed #Ban
Please Like and Subscribe for More Videos.
#Pune #Pashan #CoplesNotAllowed #Ban
Please Like and Subscribe for More Videos.
Category
🗞
News