• 3 years ago
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी सरकार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार आहे. भाजपाने आपचा एकही आमदार फोडला नाही, हे सिद्ध करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला आहे.

#ArvindKejriwal #DelhiVidhansabha #NarendraModi #NitinGadkari #SharadPawar #AmitShah #RahulGandhi #Gujarat #Elections #GulabraoPatil #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics

Category

🗞
News

Recommended