परळमध्ये (Parel) पेट्रोलपंपाच्या (Petrol Pump) बाजूला आग लागली आहे. महानगर पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे (Gas Leak) आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत होते. त्यानंतर आता ही आग आटोक्यात आली आहे.
#Parel #PetrolPump #Fire #Firebrigade #Mumbai #Mahanagargas #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews
#Parel #PetrolPump #Fire #Firebrigade #Mumbai #Mahanagargas #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews
Category
🗞
News