• 3 years ago
गेलं दोन महिने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले,काही राजकीय घटना घडल्या त्यामुळे सरकार बनले,चांगलं चालू आहे,अनुभव आहेत,दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला,सरकारला यश येईल.चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला आकडा माहिती नाही आणि उगाच ढगात गोळया मारत आहेत

#ShahajibapuPatil #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews

Category

🗞
News

Recommended