• 3 years ago
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमातून जोरदार डायलॉगबाजी केली आहे. माझ्या जीवनात अनेक संकटे आली, पण जोपर्यंत माझ्या मातीतील माणसं माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #PankajaMunde #Beed #AmitShah #BJP #Ganeshotsav #UddhavThackeray #NarayanRane #NCP #ShivSena #HWNews

Category

🗞
News

Recommended