• 3 years ago
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली. धारणी तालुक्यातील सादराबाडी येथे सत्तार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

#Farmers #AbdulSattar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #Maharashtra #HWNews #Shivsena #NCP #BJP

Category

🗞
News

Recommended