• 3 years ago
शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वाद सुरू असताना त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.

"#ShivSenaDusseraMelava #SharadPawar #UddhavThackeray #EknathShinde #AjitDobal DevendraFadnavis #Buldhana #KrushiUtpannaBazarSamiti #HWNews

Category

🗞
News

Recommended