• 3 years ago
शिवसेनेनं दादरमधील शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली असताना दुसरीकडे शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्यावर दावा सांगितला आहे. आता एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू असताना आजच्या सामना अग्रलेखातून रोखठोक भाष्य करत शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आलाय.

#EknathShinde #UddhavThackeray #AmitShah #DasaraMelava #ShivajiPark #Dadar #Dussehra #Melava #BJP #Saamana #BalasahebThackeray #HWNews

Category

🗞
News

Recommended