• 2 years ago
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे अनेकदा सांगितलं आहे आणि किंबहुना उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे ती परंपरा आहे शिवसेनेची. तेच शक्तीस्थळ आहे बाळासाहेबांचं. तिथूनचं नारे दिले, तिथूनच विचार मिळाले, आंदोलने झाली आणि तिथूनच महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळाली . बाळासाहेबांचं आवाज लोकांच्या कानात घुमतो आहे. ती जागा आणि तो दिवस पिर्णपणे शिवसेनेचाचं आहे आणि सिमोंलंघन शिवसेनेचचं होणार. आज लोटस मिशन उद्या दुसरं काही, त्यांचं काही न काही चालूच असतं पण जे मूळ विषय आहेत ते मिसिंग दिसतात

#ArvindSawant #UddhavThackeray #AmitShah #AdityaThackeray #BJP #EknathShinde #SanjayRaut #ED #Lalbaug #Mumbai #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended