महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापालिका निवडणुकीबाबत बोलताना वक्तव्य केले आहे. फडणवीस म्हणाले, "आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू".
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BMC #Election2022 #BJP #Shivsena #BMCElection #Maharashtra #HWNews
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BMC #Election2022 #BJP #Shivsena #BMCElection #Maharashtra #HWNews
Category
🗞
News