• 3 years ago
चंद्रशेखर बावनकुळे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याव आले होते. यावेळी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सर्व निवडणुका आमच्यासाठी प्राधान्य क्रमाच्या आहेत असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

#SharadPawar #ChandrashekharBawankule #SupriyaSule #DevendraFadnavis #Baramati #Pune #BJP #NCP #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended