Ganesh Visarjan 2022: छत्रपती मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजेंनी मिरवणुकीत लेझीमचा आनंद घेतला

  • 2 years ago
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमाराजे यांनीही गणेशोत्सव मिरवणुकीत लेझीम खेळाचा आंनद घेतला. मधुरीमाराजे या माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत. कोविड महामारीनंतर आज २ वर्षांनी निर्बंधमुक्त विसर्जन मिरवणुका निघाल्या
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...

Recommended