• 3 years ago
शरद पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवलं. “प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना आमदार निवडून आणता येत नाही. त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं,” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

#SharadPawar #NCP #ManishSissodia #AAP #Delhi #CBI #UddhavThackeray #Shivsainik #ShivSena #NESCO #Goregaon #EknathShinde #DasaraMelava #DussehraMelava #MaharashtraPolitics #HWNews

Category

🗞
News

Recommended