Thackeray vs Shinde | ठाकरेंच्या मिंधे गटाच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं | Sakal

  • 2 years ago
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा केला, त्यावर आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय.
#uddhavthackeray #eknathshinde #maharashtra


मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended