या घटनाक्रमानंतर एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली, असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे.
#EknathKhadse #GirishMahajan #RakshaKhadse #AmitShah #Delhi #Meet #HomeMinister #Jalgaon #Nashik #DevendraFadnavis #NCP #BJP
#EknathKhadse #GirishMahajan #RakshaKhadse #AmitShah #Delhi #Meet #HomeMinister #Jalgaon #Nashik #DevendraFadnavis #NCP #BJP
Category
🗞
News