• 2 years ago
शिवसेनेतल्या बंडानंतर भाजप-शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यात होणारा पहिला सामना म्हणून ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहिलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे, पण काँग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर आहे.

#Andheri #Congress #Shivsena #NanaPatole #Bypoll #Election #MilindDeora #UddhavThackeray #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #RameshLatke #MurjiPatel #RutujaLatke

Category

🗞
News

Recommended