• 2 years ago
नाशिक मधील दुर्घटना दुर्दैवी आहे. राज्यसरकारच्या वतीने त्याची चौकशी होतीये त्या चोकशी नंतर त्याची कारणे कळतील. जे जखमी आहेत त्यांना वैद्यकीय मदत कशी देता येईल ती राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक पाहतायत ह्यात जे मृत्यू पावलेत त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपण सगळे त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.

#SharadPawar #RSS #Nashik #CarAccident #Crime #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #2022

Category

🗞
News

Recommended