गेल्या काहीदिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण या चारच्याना आता पूर्णविराम लागला कारण या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांनी आमचे प्रतिनिधी शिवाजी मामांकर यांच्याशी संवाद साधला आहे.
#EknathKhadse #Delhi #NCP #SharadPawar #BJP #Homecoming #AmitShahMeet #GirishMahajan #Buldhana #Jalgaon #MaharashtraPolitics #2022
#EknathKhadse #Delhi #NCP #SharadPawar #BJP #Homecoming #AmitShahMeet #GirishMahajan #Buldhana #Jalgaon #MaharashtraPolitics #2022
Category
🗞
News