डोंबिवलीत आयोजित लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित 'लेवा साहित्यिक रत्ने' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकाचा सन्मान सोहळाव्यात माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे उपस्थित होते. यावेळेस, "वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं होत ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवला", असे खडसे म्हणाले.
#EknathKhadse #NCP #BJP #SharadPawar #MVA #Maharashtra #MLA #HWNewsMarathi
#EknathKhadse #NCP #BJP #SharadPawar #MVA #Maharashtra #MLA #HWNewsMarathi
Category
🗞
News