अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात समोर आल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्याने विरोधकांनी शिंदे-फडणविसांना कोंडीत पकडलं. पण आता अब्दुल सत्तार पुन्हा वादात अडकलेयत. कारण वर्षावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच अब्दुल सत्तार यांचा पार चढल्याने त्यांनी शिवीगाळ केल्याची बातमी समोर आली
#AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #ShindeCamp #ShivSena #UddhavThackeray #TETExamScam #PartySymbol #ShindeSarkar #MaharashtraPolitics #Aurangabad
#AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #ShindeCamp #ShivSena #UddhavThackeray #TETExamScam #PartySymbol #ShindeSarkar #MaharashtraPolitics #Aurangabad
Category
🗞
News