• 2 years ago
ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे. आज शेकडो शिवसैनिकांसह नेत्यांनी शिवतीर्थीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केले.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Mashal #Matoshree #Symbol #BalasahebThackeray #Torch #BikeRally #ElectionCommission #Maharashtra

Category

🗞
News

Recommended