राजीनामा त्यांनी दिला पण ते का सोडत नाही हे माहीत नाही पण त्यात वेगळं राजकारण असावं लोकांनी अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून बघितल्या आहेत सामान्य माणसांना प्रश्न पडायला लागला आहे. आज नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. उद्या लोकांचा आवाज दाबला जाईल.
#RohitPawar #SharadPawar #UddhavThackeray #NCP #RutujaLatke #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #BMCElection #ThackerayVsShinde #Maharashtra
#RohitPawar #SharadPawar #UddhavThackeray #NCP #RutujaLatke #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #BMCElection #ThackerayVsShinde #Maharashtra
Category
🗞
News