• 2 years ago
राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीवरुन राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अशात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मशाल चिन्हावरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Category

🗞
News

Recommended