"तुम्ही देशप्रेम..." सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेंची संभाजी भिडेंवर टीका

  • 2 years ago
एका महिला प्रतिनिधीशी बोलत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी टिकलीवरून वक्तव्य केले होते. सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

Recommended