• 3 years ago
उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मुंबई शहरात येत असतात. मात्र, त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. असाच एक प्रश्न जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातून समोर आलाय. पाहुयात आपला खास रिपोर्ट.

#EknathShinde #Students #Protest #BabasahebAmbedkar #Constitution #Education #University #HWNews #MumbaiUniversity #Jogeshwari #Meghwadi #Mumbai #Maharashtra #Shivsena #DevendraFadnavis

Category

🗞
News

Recommended