• 3 years ago
शिंदे गटाचे नेते आपल्या वादग्रथ विधानामुले चर्चेत असतात तर काही नेत्यानावर गंभीर आरोप केले गेलेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर , प्रकाश सुर्वे , संतोष बांगर , गुलाबराव पाटील , अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे नेते सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतात. अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच मंत्री आणि आमदारांमुळे अडचणीत आले आहेत.

#EknathShinde #AbdulSattar #SupriyaSule #Shivsena #Maharashtra #SharadPawar #NCP #JitendraAwhad #AjitPawar #HWNews

Category

🗞
News

Recommended