राज्यात अभूतपूर्व बंड करून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आणि महा विकास आघाडी सरकार कोसळली. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना संपूर्व देशाने पाहिला. नेते एकमेकांपासून लांब होत गेले आणि कटुता वाढायला सुरुवात झाली. राजकारणातील कटुता कमी होणार का असा एक प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला.याची सुरुवात झ देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन झाली.
#DevendraFadnavis #EknathShinde #SanjayRaut #ShivSena #UddhavThackeray #ED #AdityaThackeray #Maharashtra #BJP #HWNews
#DevendraFadnavis #EknathShinde #SanjayRaut #ShivSena #UddhavThackeray #ED #AdityaThackeray #Maharashtra #BJP #HWNews
Category
🗞
News