दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) मागील अनेक वर्षांपासून करत होते. त्यांची ही मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली आहे. तर 3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करणार आहेत, दिव्यांगांसाठी एक वेगळे मंत्रालय नेमण्याची घोषणा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
#BacchuKadu #DivyangMantralaya #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Amravati #Maharashtra #PraharJanshakti #HWNews
#BacchuKadu #DivyangMantralaya #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Amravati #Maharashtra #PraharJanshakti #HWNews
Category
🗞
News