• 3 years ago
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांची 3 महिन्यानंतर आर्थर रोड कारागृहातुन सुटका झाली असून अनेक नेते,पदाधीकारी, कार्यकर्ते संजय राऊत यांची भेट घेत आहेत. राऊत यांच्या भांडुप मधील घरी आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे तसेच इतर आमदार आणि पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली.

#SushmaAndhare #AmbadasDanve #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #MumbaiSessionCourt #ED #BombayHighCourt #PMLACourt #AadityaThackeray #HWNewsMarathi

Category

🗞
News

Recommended