हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता.
#JitendraAwhad #Bail #NCP #SharadPawar #VivianaMall #Thane
#JitendraAwhad #Bail #NCP #SharadPawar #VivianaMall #Thane
Category
🗞
News